भाऊ कदमचं भविष्य आणि धमाल गाणी

 चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भाऊ कदम जेव्हा भविष्य सांगत असतो, तेव्हा तो आपल्याला हसून हसून बेजार होण्यास भाग पाडतो.

Updated: Sep 13, 2016, 10:54 AM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भाऊ कदम जेव्हा भविष्य सांगत असतो, तेव्हा तो आपल्याला हसून हसून बेजार होण्यास भाग पाडतो, पण जेव्हा तो एक गाणं गाण्यास सुरूवात करतो आणि काही कळण्याआधीच तो दुसऱ्या गाण्यात कधी शिरतो, ते कळतंच नाही, भाऊचा असाच भविष्य आणि गाण्याचा हा ऑकेस्ट्रा.