पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रविवारच्या मेगाब्लॉक आधी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

Updated: Apr 19, 2015, 10:00 AM IST
पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : रविवारच्या मेगाब्लॉक आधी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

कळव्याजवळ पेंटाग्राफ तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.  यामुळे कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मध्य रेल्वेने सांगितलंय.

मात्र मेगा ब्लॉकच्या दिवशी सकाळीच पेंटाग्राफ तुटल्याने कसारा आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.