पाहा, पाच वर्षाच्या चिमुकल्याचा जीव कसा वाचला

ही दृश्य अशी आहेत, की तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

Updated: Dec 20, 2015, 09:08 PM IST

अंबरनाथ : ही दृश्य अशी आहेत, की तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, पाच वर्षाच्या मुलाचे एका तरूणाने जीव वाचवला आहे. पाहा व्हिडीओत पाहा या पाच वर्षाच्या मुलाला कसं वाचवण्यात आलं, ही दृश्य व्हिडीओत कैद झाले आहेत, ही दृश्य काळाजाचा ठोका घेतात. 

हा व्हिडीओ आम्ही तुम्हाला यासाठी दाखवतोय की, तुमच्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या, कारण कोणत्याही वेळेही मुलांच्या असमज पणामुळे त्यांचा जीव जाऊ शकतो, अथवा कायमचं अपंगत्व येऊ शकतं.