ओव्हरहेड वायरवर चढलेल्या माथेफिरूचा भाजून मृत्यू

रेल्वेच्या खांब्याचा आधार घेऊन एक माथेफिरु ओव्हरहेड वायरपर्यंत पोहचला. या घटनेत हा माथेफिरु ८० टक्के भाजला आहे. 

Updated: Aug 23, 2016, 02:35 PM IST
ओव्हरहेड वायरवर चढलेल्या माथेफिरूचा भाजून मृत्यू title=

मीरारोड : रेल्वेच्या खांब्याचा आधार घेऊन एक माथेफिरु ओव्हरहेड वायरपर्यंत पोहचला. या घटनेत हा माथेफिरु ८० टक्के भाजला आहे. 

स्टेशनवरच्या काही प्रवाशांनी हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेरात कैद केला. हा इसम 80 टक्के भाजल्याने त्याची ओळख पटवता आलेली नाही.  घटना घडल्यावर माणूस विजेच्या धक्क्यानं खाली पडून तडफडत असताना कुणीही त्याच्या मदतीला धावलं नाही. दरम्यान ही व्यक्ती मतिमंद असल्याचं बोललं जात आहे.

पाहा व्हिडिओ