'सचिन ट्रॅव्हल्स'चे मालक सचिन जकातदार यांचं निधन

 'सचिन ट्रॅव्हल्स'चे मालक सचिन जकातदार यांचं आज निधन झालं. जे जे रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचं निधन झालं. न्यायालीन कोठडीत असलेल्या सचिन जकादार यांना तीन महिन्यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. 

Updated: Jul 8, 2015, 04:54 PM IST
'सचिन ट्रॅव्हल्स'चे मालक सचिन जकातदार यांचं निधन title=

मुंबई :  'सचिन ट्रॅव्हल्स'चे मालक सचिन जकातदार यांचं आज निधन झालं. जे जे रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचं निधन झालं. न्यायालीन कोठडीत असलेल्या सचिन जकादार यांना तीन महिन्यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. 
 
सचिन जकातदार यांच्यावर ८० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता. त्यामुळे त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. फसवणूक केल्याप्रकरणी जकातदार यांना शिवाजी पार्क पोलिसांनी चार महिन्यापूर्वी अटक केली होती. 

 'सचिन ट्रॅव्हल' हे नाव ट्रॅव्हल क्षेत्रात आग्रहाने घेतलं जातं. मुंबई- महाराष्ट्रात अनेक प्रवाशांनी या कंपनीला पसंती दिली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.