कर्नाटक सरकारचे अधिवेशन 
कर्नाटक सरकारची ख-याअर्थी आजपासून सत्वपरीक्षा सुरू होणार आहे. आजपासून अधिवेशन सुरू होतंय. येडियुरप्पा समर्थक 14 आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर विधानसभेत आता 225 पैकी 211 च सदस्य उरलेत. त्यातच आणखीही काही आमदार राजीनामे देण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची अधिवेशनात अग्नीपरीक्षा असणार आहे.