गांधीबाबांची यात्रा 
देवी-देवता, साधुसंतांच्या नावानं अनेक यात्रा दरवर्षी राज्यात भरत असतात. पण लातूर जिल्ह्यातील एक अशी यात्रा आहे जी चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावानं भरते...थोडीथोडकी नव्हेत तर तब्बल सहा दशकांची परंपरा या यात्रेला आहे. मात्र शासन दरबारी यात्रेची उपेक्षाच होतेय.