महिला अत्याचारविरोधात कडक धोरण 
दिल्लीतील तरूणीवर अत्याचार केल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आलाय. महिला अत्याचारविरोधात काँग्रेसने कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपनेही पाठिंबा देण्याबाबत भूमिका घेतली आहे.