चिमुकल्या क्रिकेटरचा व्हिडिओ व्हायरल

आज लहान वयातंच मुलांमध्ये मोठं टॅलेंट दिलायला लागतं. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला छोटा पुढारी असो, चिमुकला तानसेन असो किंवा चिमुरडा तबला वादक. झी वर आम्ही असे टॅलेंट तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो.

Updated: Feb 13, 2016, 05:20 PM IST
चिमुकल्या क्रिकेटरचा व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : आज लहान वयातंच मुलांमध्ये मोठं टॅलेंट दिलायला लागतं. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला छोटा पुढारी असो, चिमुकला तानसेन असो किंवा चिमुरडा तबला वादक. झी वर आम्ही असे टॅलेंट तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो.

सध्या आणखीन एका ३ वर्षीय चिमुरड्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय तो त्याच्या बॅटींगमुळे. याचा बॅटींग करण्याचा अंदाज तुम्हाला देखील पंसद येईल.

पाहा व्हिडिओ

 

Viral video: Three years old boy showing his classical batting skills

Posted by Jagran Post on Wednesday, October 14, 2015