खूशखबर! अॅमेझॉनची इलेक्ट्रॉनिक गॅजेटवर मोठी ऑफर

तुम्ही जर एखादं गॅजेट घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही गुडन्यूज आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jul 19, 2016, 07:46 PM IST
खूशखबर! अॅमेझॉनची इलेक्ट्रॉनिक गॅजेटवर मोठी ऑफर title=

मुंबई : तुम्ही जर एखादं गॅजेट घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही गुडन्यूज आहे. कारण अॅमेझॉनने एक मोठी ऑफर आणली आहे ज्यामध्ये तुम्हाला डिस्काऊंट दिलं जाणार आहे.

१. सॅनडिस्क क्रूजर ब्लेड 16GB USB 2.0 पेन ड्राइव्हवर 34% सूट देण्यात आली आहे. तुम्ही 255 रुपयात हे खरेदी करु शकता.

२. स्ट्रोंटियम 8GB माइक्रोDSHC मेमरी कार्ड (क्लास 6) फक्त 149 रुपयात उपलब्ध आहे.

३. सॅनडिस्क 16GB क्रूजर फोर्स USB फ्लॅश/पेन ड्राइव्ह ड्यूरेबल मेटल केसिंग डिवाइसवर  67% सूट आहे. 309 रुपयात तुम्ही हे खरेदी करु शकता. 

४. स्ट्रोंटियम निट्रो 16GB 65MB क्लास 10 UHS-1 मायक्रो SD कार्ड तुम्ही 249 रुपयात खरेदी करु शकता.

५. सॅनडिस्क अल्ट्रा ड्यूल USB ड्राइव 3.0, SDDD2 64GB, USB3.0, ब्लॅक, USB3.0/माइक्रो-USB कनेक्टर तुम्ही ९९९ रुपयात खरेदी करु शकता. 

६. सीगेट बॅकअप प्लस स्लिम 2TB पोर्टेबल एक्सटर्नल हार्डड्राईव्ह 200GB क्लाउड स्टोरेजसोबत तुम्ही 6,799 रुपयात खरेदी करु शकता.