अमूलच्या या जाहिरातीत लिंगभेदाला स्थान आहे का?

सर्वात क्रिएटीव्ही अॅड बनवणाऱ्या अमूलची एक जाहिरात सध्या चर्चेत आली आहे. ही जाहिरात लिंगभेद करत असल्याचा आरोप होत आहे. एक लहान मुलगी असलेल्या घरात, तिचा लहान भाऊ आल्यानंतर काय होतं, यावर ही जाहिरात आहे. या जाहिरातीत लिंगभेदाला स्थान असल्याचा आरोप होत आहे.

Updated: Sep 29, 2015, 08:44 PM IST
अमूलच्या या जाहिरातीत लिंगभेदाला स्थान आहे का? title=

मुंबई : सर्वात क्रिएटीव्ही अॅड बनवणाऱ्या अमूलची एक जाहिरात सध्या चर्चेत आली आहे. ही जाहिरात लिंगभेद करत असल्याचा आरोप होत आहे. एक लहान मुलगी असलेल्या घरात, तिचा लहान भाऊ आल्यानंतर काय होतं, यावर ही जाहिरात आहे. या जाहिरातीत लिंगभेदाला स्थान असल्याचा आरोप होत आहे.

एचडीएफसी लाईफचे सिनियर व्हीपी संजय त्रिपाठी यांनी ही जीसीएमएमएफचे प्लॅनिंग आणि मार्केटिंग जीएम जयेन मेहता यांना ही अॅड टॅग केली आहे, आणि ही जाहिरात थांबवण्याची मागणी केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.