फक्त ५५५ सेकंदात पाहा संपूर्ण बाहुबली सिनेमा

सध्या भारतात एकाच सिनेमाची चर्चा आहे. बाहुबली १ च्या मोठ्या यशानंतर बाहुबली-२ देखील आज रिलीज झाला.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Apr 28, 2017, 05:57 PM IST
फक्त ५५५ सेकंदात पाहा संपूर्ण बाहुबली सिनेमा title=

मुंबई : सध्या भारतात एकाच सिनेमाची चर्चा आहे. बाहुबली १ च्या मोठ्या यशानंतर बाहुबली-२ देखील आज रिलीज झाला. प्रेक्षकांनी त्याला तुफान प्रतिसाद देखील दिला आहे.
 
मराठी पाऊल पडते पुढे आणि इंडियास गॉट टॅलेंटमध्ये आपल्या सँड आर्ट या कलेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला नितीश भारती याने बाहुबली आणि सिनेमा सँड आर्टच्या माध्यमातून दाखवला आहे. 

पाहा व्हिडिओ