12वी पाससाठी एअर इंडियात नोकरीची संधी

एअर इंडियानं केबिन क्रू पदासाठी 225 वॅकेंसी जाहीर केल्यायेत. ही नोकरीची संधी उत्तर आणि दक्षिण क्षेत्रात आहे. 

Updated: Jul 28, 2014, 10:15 AM IST
12वी पाससाठी एअर इंडियात नोकरीची संधी title=

नवी दिल्ली: एअर इंडियानं केबिन क्रू पदासाठी 225 वॅकेंसी जाहीर केल्यायेत. ही नोकरीची संधी उत्तर आणि दक्षिण क्षेत्रात आहे.  

12वी पास उमेदवार या नोकरीसाठी अप्लाय करू शकतात. इच्छुक उमेदवार वॉक इन इंटरव्ह्यू क्वालिफाय करून ही नोकरी मिळवू शकतात.
 

  • पगार- 10 हजार मासिक

  • वयोमर्यादा - 20-30 वर्ष

  • पात्रता - 12 वी पास

वॉक इन इंटरव्ह्यू डेट: 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट 2014

अधिक माहितीसाठी लॉग इन करा: www.airindia.com वर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.