सावधान! तुमचं WhatsApp account असं हॅक होतं...!

व्हॉटस अॅप आज भारतात लोकप्रिय इन्स्टट मॅसेजिंग अॅप झाला आहे. मीडियातील रिपोर्टनुसार व्हॉटस अॅप हॅक करून हॅकर्स आपली माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक वेळा ते हॅक कऱण्यात यशस्वी देखील होतात.

Updated: May 16, 2016, 02:20 PM IST
सावधान! तुमचं WhatsApp account असं हॅक होतं...! title=

मुंबई : व्हॉटस अॅप आज भारतात लोकप्रिय इन्स्टट मॅसेजिंग अॅप झाला आहे. मीडियातील रिपोर्टनुसार व्हॉटस अॅप हॅक करून हॅकर्स आपली माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक वेळा ते हॅक कऱण्यात यशस्वी देखील होतात.

1. डेस्कटॉपवर QR कोडच्या माध्यमातून व्हॉटसअॅप चॅटिंग पाहता येते.
2. हा QR कोड तुम्ही मित्राला पाठवू शकतात.
3. हा कोड मित्राला मोबाईलवरील व्हॉटसअॅपने कोड स्कॅन करण्यास सांगितलं जातं. 
4. स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर त्या अकाऊंटवरील खासगी माहिती येण्यास सुरूवात होते. 
यानंतर तुमचे व्हॉटसअॅप मेसेज हॅकर्स हॅक करतात, यामुळे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे.