मुंबईच्या राजाचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई आणि गणेशोत्सव यांचे नाते काही वेगळेच आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई काही वेगळीच भासते. 

Updated: Sep 19, 2016, 06:35 PM IST
 मुंबईच्या राजाचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : मुंबई आणि गणेशोत्सव यांचे नाते काही वेगळेच आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई काही वेगळीच भासते. 

यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यात आला. 11 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना साहजिकच प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटल्याशिवाय राहत नाहीत.

बाप्पा जरी त्याच्या गावाला गेला असला तरी त्याने आपल्या लाडक्या भक्तांसाठी लिहिलेले एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. मुंबईचा राजा अशी गणेशगल्लीच्या गणपीतीची ओळख आहे. याच राजाने जाताना आपल्या भक्तांना पत्ररुपी भेट दिलीये.

वाचा हे पत्र