जाती, धर्माचं कोणतही बंधन नसलेला 'मुंबईचा राजा'

गणपतीच्या आगमनाला काही दिवस शिल्लक आहेत. काही दिवसातच बाप्पांचं आगमन होणार आहे. मुंबईत गणेशोत्सवाची मोठी धूम असते. सर्व जाती धर्माचे लोकं मोठ्या भक्तीभावाने गणरायाचं आपल्या घरी स्वागत करतात. मुंबईत वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक या उत्सवात मोठ्या आनंदात सहभागी होतात.

Updated: Jul 31, 2016, 04:32 PM IST
जाती, धर्माचं कोणतही बंधन नसलेला 'मुंबईचा राजा' title=

मुंबई : गणपतीच्या आगमनाला काही दिवस शिल्लक आहेत. काही दिवसातच बाप्पांचं आगमन होणार आहे. मुंबईत गणेशोत्सवाची मोठी धूम असते. सर्व जाती धर्माचे लोकं मोठ्या भक्तीभावाने गणरायाचं आपल्या घरी स्वागत करतात. मुंबईत वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक या उत्सवात मोठ्या आनंदात सहभागी होतात.

एकीकडे जात आणि धर्मावरुन लोकं भांडत असतांनाच देखील चित्र आहे. काही लोक अजूनही जाती, धर्माच्या या चौकटीत अडकून पडले आहेत. अशा लोकांनाच एक वेगळा संदेश देणारा एक व्हिडिओ इट्स ऑप्शन या युट्युब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. भक्तीला किंवा श्रद्धेला कोणतीही जात किंवा धर्म नसतो हे या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला मिळेल.

पाहा व्हिडिओ