रॉयल एनफील्ड आता नव्या ९ रंगात आणि ढंगात

रॉयल एनफील्डने आपल्या बाईकला नवा रंग दिलाय. आता ग्राहकांना क्लासिक ४ आणि  बुलेट ३ला नवीन कलर ऑप्शन्स उपलब्ध करुन दिलाय. थंडरबर्ड आणि कॉन्टिनेंटल जीटीला एक नवीन कलरचा ऑप्शन दिलाय.

Updated: Jan 15, 2016, 11:48 AM IST
रॉयल एनफील्ड आता नव्या ९ रंगात आणि ढंगात title=

नवी दिल्ली : रॉयल एनफील्डने आपल्या बाईकला नवा रंग दिलाय. आता ग्राहकांना क्लासिक ४ आणि  बुलेट ३ला नवीन कलर ऑप्शन्स उपलब्ध करुन दिलाय. थंडरबर्ड आणि कॉन्टिनेंटल जीटीला एक नवीन कलरचा ऑप्शन दिलाय.

आता लाल, हिरवा, अस्फॉल्ट कलर, क्रोम ग्रैफाइट, क्रोम ग्रीन कलर, चेस्टनट (रेड) कलर, मिन्ट कलर, मरून कलर, ब्लू कलर , मार्श ग्रे कलर आदी रंगात एनफील्डची बाईक तुम्हाला उपलब्ध असणार आहे.

.