पाहा राधे माँवरील उपहासात्मक व्हिडिओ, सोशल मीडियावर वायरल

सध्या स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँचा वाद काही न काही कारणानं सुरूच आहे. दररोज याबाबत काहीतरी नवीन बातमी समोर येतेय.

Updated: Aug 23, 2015, 09:54 PM IST
पाहा राधे माँवरील उपहासात्मक व्हिडिओ, सोशल मीडियावर वायरल  title=

मुंबई: सध्या स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँचा वाद काही न काही कारणानं सुरूच आहे. दररोज याबाबत काहीतरी नवीन बातमी समोर येतेय.

आता यावरच एक स्पूफ व्हिडिओ आलाय. 'ला दे माँ'... हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइ्ट्सवर वायरल झालाय. हा संपूर्ण व्हिडिओ पाहून तुमचं पोट हसूनहसून दुखेल. 

ड्रामेबाजनं हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकलाय. 

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.