भारत आणि पाकिस्तानात व्हायरल होतेय ही जाहिरात

दाग अच्छे है ही टॅगलाईन असलेली सर्फ एक्सेलची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. व्हिडीओ पाहा बातमीच्या खाली

Updated: Jun 12, 2016, 11:01 AM IST
भारत आणि पाकिस्तानात व्हायरल होतेय ही जाहिरात title=

मुंबई : दाग अच्छे है ही टॅगलाईन असलेली सर्फ एक्सेलची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. व्हिडीओ पाहा बातमीच्या खाली

सर्फ एक्सेल पाकिस्तानची यू ट्यूबवर ही जाहिरात आहे. सध्या रमजानचे रोजे सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर ही जाहिरात बनवण्यात आलीये.

गरजूंची मदत करणे ही चांगली सवय आहे आणि हे करताना डाग लागले, तर डाग चांगले आहेत, असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आलाय. ही जाहिरात पाहताना तुमचे डोळे पाणावतील मात्र त्याचबरोबर चेहऱ्यावर हसूही आणेल.