जुळ्या भूतांचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाय का?

दिल्लीच्या रस्त्यांवर यावेळी प्रँक बाझ इंडियाने एक नवा व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. 

Updated: Feb 10, 2016, 12:21 PM IST
जुळ्या भूतांचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाय का? title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या रस्त्यांवर यावेळी प्रँक बाझ इंडियाने एक नवा व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. यात दोन जुळी भूते रस्त्यावरील लोकांना घाबरवत असल्याचे दिसत आहे. बातमीच्या खाली व्हिडीओ दिला आहे. 

 

त्यांच्या विचित्र हालचालीने रस्त्यावरील लोक कसे पळ काढतात हे हास्यास्पद पद्धतीने व्हिडीओत दाखवण्यात आलेय. या व्हिडीओत दोन्ही भूतांचे केस लांब असून त्यांना पांढरे कपडे घातलेत. हा व्हिडीओ पाहून भूतांना घाबरण्यापेक्षा तुम्ही पोट धरुन हसाल हे नक्की.

पाहा व्हिडीओ