VIDEO : हा क्रूर - अमानवीय प्रकार थांबायलाच हवा...

सोशल वेबसाईटवर सध्या एक व्हिडओ वायरल होताना दिसतोय. 

Updated: Jun 25, 2015, 01:37 PM IST
VIDEO : हा क्रूर - अमानवीय प्रकार थांबायलाच हवा... title=

मुंबई : सोशल वेबसाईटवर सध्या एक व्हिडओ वायरल होताना दिसतोय. 

महाराष्ट्रातल्या एका घाटात शूट करण्यात आलेला हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे या व्हिडिओतून समजू शकलेलं नाही.

परंतु, हा व्हिडिओ पाहून प्राणीमित्रांचं आणि एखाद्या संवेदनशील माणसाचं हृदय नक्कीच हेलावून जाईल.

ही गाडी आणि गाडीत दिसणारी माणसं कोण आहेत? याचा सध्यातरी थांगपत्ता लागलेला नसला तरी तुम्हाला मात्र याचा मागमूस लागला तर या प्रकाराची नक्की तक्रार दाखल करा... माकडांच्या आणि इतर प्राण्यांच्या तस्कऱ्यांचा प्रकार थांबायलाच हवा.

व्हिडिओत ह्युंडाई आय ट्वेन्टी या गाडीच्या नंबर प्लेटवर मराठीत नंबर लिहिलेला आहे... हा नंबर १७७७ असा दिसतोय. 

पाहा हा व्हिडिओ 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.