VIDEO : नातं... आईचं आणि मुलीचं!

एका आईचं आपल्या मुलीशी काय नातं असतं हे शब्दांत सांगणं कठिणच... 

Updated: Dec 22, 2015, 03:36 PM IST

मुंबई : एका आईचं आपल्या मुलीशी काय नातं असतं हे शब्दांत सांगणं कठिणच... कधी कधी तर हे नातं त्या दोघींनाही उलगडता येत नाही... मग, इतरांना ते कळावं ही अपेक्षा सोडूनच द्या...

आईचं आणि आपलं पटत नाही... आई आपल्याला समजून घेत नाही... आपल्या दोघांमध्ये 'जनरेशन गॅप' आहे... असं वाटत असेल आणि आईशी तुम्हीही तावातावानं भांडत असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा...