VIDEO : 'इन्स्टन्ट फूड'च्या चाहत्यांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच!

शिक्षणानिमित्त, कामानिमित्तानं तुम्ही घरापासून आणि कुटुंबीयांपासून दूर राहात असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या परिस्थितीशी खूप साधर्म्य साधणारा दिसेल.

Updated: Nov 28, 2015, 09:26 AM IST
VIDEO : 'इन्स्टन्ट फूड'च्या चाहत्यांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच! title=

मुंबई : शिक्षणानिमित्त, कामानिमित्तानं तुम्ही घरापासून आणि कुटुंबीयांपासून दूर राहात असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या परिस्थितीशी खूप साधर्म्य साधणारा दिसेल.
 
शिवाय, 'मॅगी'सारख्या 'इन्स्टंन्ट फूड'ची बाजारात का चलती आहे...? 'मॅगी' वादात सापडल्यानंतरही खरेदी करणारे 'मॅगी लव्हर्स' का असे पदार्थ सोडायला सहजासहजी का तयार होत नाहीत, हेही तुम्हाला या व्हिडिओतून लक्षात येईल.

व्हिडिओ पाहा :
 

For those who can't think beyond Maggi!Via ScoopWhoop Videos

Posted by ScoopWhoop on Friday, November 27, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.