५००, १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर जोक्सचा महापूर

पंतप्रधान मोदींनी आज काळापैशाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जुन्या नोटा चलनात चालणार नाही आहेत.

Updated: Nov 8, 2016, 10:36 PM IST
५००, १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर जोक्सचा महापूर title=

मुंबई : पंतप्रधान मोदींनी आज काळापैशाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जुन्या नोटा चलनात चालणार नाही आहेत.

500 आणि 2000 च्या नव्या नोटा आता जाहीर करण्यात येणार आहेत. या निर्णयानंतर व्हॉट्सअॅपवर अनेक जोक्स फिरू लागले आहेत. पंतप्रधानांनी घेतलेल्या ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा जोक्समधून व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत.

१.दानपेटीत पाचशे हजारच्या नोटा टाकू नयेत...#देवाचा कोप होईल.
 
२. पुणेरी पाटी
येथे 500 व् 1000 च्या नोटांचा कचरा टाकू नये टाकल्यास 100रु दंड करण्यात येईल.

३. बँकेत उभं राहून नोटा बदलून घेण्यासाठी freshers हवेत.

४. 500 आणि 1000 च्या नोटा आज मध्यरात्री पासून बंद.
उद्या बारामती मध्ये भव्य शेकोटी आयोजन.

५. ज्यांना ज्यांना पैसे दिलते अधी ते फोन ऊचलत नव्हते..
आता ते स्व:ताहून फोन करतायंत... साहेब पैसे कोठे आणून देऊ.

६.बिडी कारखानादारांची कागदासाठी बारामतीकडे धाव                       

७.आज रात जिस घर की लाइट जलती हुई दिखे समझलो नोटो की गिनती चल रही है. 

८.आता आहेर परत 101/- वर येणार !!

९.Every news channel was prepared for clinton and trump 
Modi came out of syllabus.

१०. आता लग्नाच्या पत्रिकेत असेल अशी सूचना
500 आणि 1000 च्या नोटा आणू नयेत.

११. USA counting votes , Indians counting notes

१२. बरं झालं पगार direct Account ला येतो , नाहीतर ह्या महिन्यातच दिवाळं निघालं असतं.

१३. "काहे दिया परदेस" मधल्या "निशा" ची पंचाईत. उशीतल्या 70 लाखांचं काय करायचं?

१४.एरवी शंभर रुपयांच्या नोटा ATM मधून निघाल्या की वैतागणारे आपण आज शंभराच्या नोटा मिळवण्यासाठी धडपडत आहोत.

१५. आज ज्यांना शांत झोप लागणार ते सर्वात श्रीमंत

१६. अरेच्चा .... कोणी विरोध करायला कसे नाही आले अजून ... ?