जगातील सर्वात मोठं विमान चाचणीदरम्यान कोसळलं

इंग्लडमधील सर्वात मोठं एअरक्रॉफ्ट चाचणी दरम्यान क्रॅश झालं.

Updated: Aug 25, 2016, 07:06 PM IST

लंडन : इंग्लडमधील सर्वात मोठं एअरक्रॉफ्ट चाचणी दरम्यान क्रॅश झालं. लंडनमध्ये चाचणी दरम्यान ही घटना घडली. ब्रिटनमध्ये या विमानाची चाचणी घेतली जात होती. दुसऱ्या चाचणी दरम्यान हे विमान कोसळलं आहे.