PHOTO: अभिनेत्रीने डीप नेक टॉपवर बोल्ड पोज देत चाहत्यांना दिला धक्का

सोफ्यावर बसून मोनालिसा कॅमेरासाठी पोज देत आहे. अभिनेत्रीची ही नवीन स्टाईल पाहून चाहते फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Aug 10, 2022, 00:08 AM IST

सोफ्यावर बसून मोनालिसा कॅमेरासाठी पोज देत आहे. अभिनेत्रीची ही नवीन स्टाईल पाहून चाहते फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

1/5

PHOTO: अभिनेत्रीने डीप नेक टॉपवर बोल्ड पोज देत चाहत्यांना दिला धक्का भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा हिला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही. केवळ भोजपुरी चित्रपटातच नाही तर   

2/5

टीव्ही मालिकांमध्येही तिने आपला ठसा उमटवला आहे. आज मोनालिसाचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मोनालिसाचे फोटो नेहमीच इंटरनेटवर चर्चेत असतात.  

3/5

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. मोनालिसा तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना वेड लावत असते.  

4/5

मोनालिसा ही भोजपुरी चित्रपटांची हिट अभिनेत्री आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. यासोबतच तिने बिग बॉससारख्या सुपरहिट रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे. या शोनंतर मोनालिसाची लोकप्रियता खूप वाढली आहे.  

5/5

बिग बॉसनंतर मोनालिसाने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले. तर, नुकतेच मोनालिसाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची हॉट स्टाईल पाहून फॅन वेडे झाले आहेत.