पॉवरफुल iPhone 15 लाँच; 48 MP कॅमेरा, Type-C चार्जिंग पोर्ट आणि बरचं काही... जाणून घ्या किंमत

iPhone 15 सीरीज लाँच जाली आहे. जाणून घ्या फिचर्स आणि किंमत. 

Sep 13, 2023, 11:09 AM IST

Apple Event 2023 :  Apple कंपनीने iPhone 15 सीरीज लाँच केले आहेत. कंपनीने या लॉन्च इव्हेंटला 'वंडरलस्ट' असं नाव दिलंय. iPhone 15, iPhone 15 Pro, iPhone 15 Plus आणि  iPhone Pro Max हे फोन लाँच केले आहेत. जाणून घ्या iPhone 15 सीरीज मधील फोनचे फिचर्स आणि किंमत. 

 

1/8

 iPhone 15 Plus मध्ये 6.7-इंचाचा स्क्रीन  आहे. , प्रो मॉडेल्समध्ये आयफोन 15 प्रोसाठी 6.1-इंच स्क्रीन तर आयफोन 15 प्रो मॅक्ससाठी 6.7-इंच स्क्रीन आहे. 

2/8

यात खसा डायनॅमिक आयलँड डिझाइन आहे. यात असलेल्या अ‍ॅक्शन बटणाने फोनचा व्हॉईस मेमो, ट्रान्सलेट, कॅमेरा, फ्लॅशलाइट, सायलेंट मोड, शॉर्टकट, कॅमेरा फोकस कंट्रोल करता येवू शकतो. 

3/8

 iPhone 15 स्टार्टिंग प्राईज $799 इतकी आहे. तर, iPhone 15 Plus ची स्टार्टिंग किंमत $899 इतकी आहे. 

4/8

आयफोनच्या प्रो मॉडेलमध्ये स्लीम बेझल आणि टायटॅनियम फ्रेम आहे. 

5/8

यात 48 MP कॅमेरा देण्यात आलाय. फोटोग्राफर्स आणि फिल्म मेकर्ससाठी यात अनेक भन्नाट फिचर्स आहेत. 

6/8

  iPhone 15 सिरीज मध्ये A16 Bionic चिपसेट वापरण्यात आलाय. 

7/8

पाच आकर्षक रंगात  iPhone 15 सिरीज लाँच करण्यात आलेय. 

8/8

 iPhone 15 सिरीजमध्ये Type-C चार्जिंग पोर्ट  देण्यात आलाय.