मानवाच्या शरीरातील दुर्लक्षित भाग, नियमित क्लिनिंग, ऑयलिंगचे मिळतील 7 फायदे

शरीरासोबतच बेली किंवा नाभीची स्वच्छता आवश्यक असते, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? काही लोक नाभीत तेल टाकतात. हे योग्य आहे का? नाभी स्वच्छ करण्याचे तुमच्या शरीराला अनेक फायदे आहेत. याबद्दल जाणून घेऊया. 

| May 21, 2024, 20:07 PM IST

Belly Button Cleaning Benifits: शरीरासोबतच बेली किंवा नाभीची स्वच्छता आवश्यक असते, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? काही लोक नाभीत तेल टाकतात. हे योग्य आहे का? नाभी स्वच्छ करण्याचे तुमच्या शरीराला अनेक फायदे आहेत. याबद्दल जाणून घेऊया. 

1/8

मानवाच्या शरीरातील दुर्लक्षित भाग, नियमित क्लिनिंग, ऑयलिंगचे मिळतील 7 फायदे

Belly Button Cleaning and Oiling Benefits Health Tips Marathi News

Belly Button Cleaning Benifits: शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी लोक स्क्रब आणि बॉडी वॉशसारख्या अनेक गोष्टी वापरतात. शरीराच्या काही भागाकडे आपण दुर्लक्ष करतो. मान, पाठ, कान, नाक यासोबतच बेंबीच्या स्वच्छतेकडेही आपण लक्ष द्यायला हवे. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी काही लोक तेल आणि महागडे मॉइश्चरायझरही वापरतात.

2/8

नाभीत तेल टाकणे योग्य?

Belly Button Cleaning and Oiling Benefits Health Tips Marathi News

पण शरीरासोबतच बेली किंवा नाभीची स्वच्छता आवश्यक असते, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? काही लोक नाभीत तेल टाकतात. हे योग्य आहे का? नाभी स्वच्छ करण्याचे तुमच्या शरीराला अनेक फायदे आहेत. याबद्दल जाणून घेऊया. 

3/8

बरेच लोक करतात दुर्लक्ष

Belly Button Cleaning and Oiling Benefits Health Tips Marathi News

आंघोळ करताना नाभी स्वच्छ करण्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. नाभी गलिच्छ ठेवल्यास तुम्हाला मधुमेह आणि वजन वाढण्याची समस्या भेडसावू शकते. नाभी स्वच्छ करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

4/8

नाभी स्वच्छ करणे आणि तेल लावणे

Belly Button Cleaning and Oiling Benefits Health Tips Marathi News

नाभी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोमट पाणी वापरू शकता. नाभीवर सौम्य साबण लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. याने नाभी सहज स्वच्छ होईल. स्वच्छ केल्यानंतर बेंबीवर तेल लावा. ही झाली स्वच्छतेची पद्धत. आता याचे फायदे जाणून घेऊया. 

5/8

मन राहील शांत

Belly Button Cleaning and Oiling Benefits Health Tips Marathi News

नाभीला तेल लावून स्वच्छ केल्यास मन शांत राहते. यामुळे तुमचा थकवा तर दूर होतोच पण तुम्ही तणावमुक्तही होता.

6/8

त्वचा चमकेल

Belly Button Cleaning and Oiling Benefits Health Tips Marathi News

नाभीवर तेल सोडल्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम दिसेल. नाभीला तेल लावल्याने त्वचेची आर्द्रता कायम राहते. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते.

7/8

दुखण्यापासून मिळेल आराम

Belly Button Cleaning and Oiling Benefits Health Tips Marathi News

नाभी स्वच्छ ठेवल्यास, तिला तेलाने मालिश केल्यास तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळतो.  या ठिकाणी तेल लावल्याने सांध्यांची हाडे मजबूत होतात. ज्यामुळे सांधेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते.

8/8

डोळ्यांसाठी फायदेशीर

Belly Button Cleaning and Oiling Benefits Health Tips Marathi News

नाभी स्वच्छ आणि मॉइश्चरायझेशन ठेवणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नाभीवर नियमित तेल लावल्याने डोळ्यांची जळजळ, खाज आणि कोरडेपणाची समस्या दूर होते.