काय फिटनेस आहे; कोण आई, कोण मुलगी? ओळखताच येईना...

Raveena Tandon Daughter Selfie: सध्या जमाना आहे तो म्हणजे फिटनेस फ्रिक (Fitness Freak) राहण्याचा. बॉलिवूड सेलिब्रेटीही आपल्याला चांगलेच फीट ठेवताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या पुढ्यातही ते त्यांच्याच वयाचे वाटतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या फोटोंनं (Bollywood Actress) चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. तुम्ही हा फोटो पाहिलात का? 

May 21, 2023, 21:39 PM IST

Raveena Tandon Daughter News: आजकाल अभिनेत्री आणि अभिनेते स्वत:ला इतके फीट ठेवतात की त्यांच्या मुलांच्या पुढे तेही त्यांच्या मुलांच्याच वयाचे वाटतात. अगदी 25 विशीतल्या तरूणांनाही लाजवेल असा त्यांचा फिटनेस आणि त्यांचे सौंदर्य असते. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या लेकीसोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी त्या दोघांच्या फोटोकडे पाहून चाहते गोंधळे आहेत आई कोण, मुलगी कोण, हेही त्यांच्या लक्षात येत नाहीये. इतक्या त्या दोघी सारख्याच दिसत आहेत, तुम्हाला ओळखता येईल का? 

1/5

काय फिटनेस आहे; कोण आई, कोण मुलगी? ओळखताच येईना...

raveena news in marathi

रविना टंडन आपल्या दिलखेचक अदाकारीनं चाहत्यांना कायमच घायाळ करत असते. 90 च्या दशकात तिनं एकाहून एक चित्रपट गाजवले आहेत.  (raveena tandon instagram)

2/5

काय फिटनेस आहे; कोण आई, कोण मुलगी? ओळखताच येईना...

raveena tandon

आज इतक्या वर्षांनीही तिच्या गाण्यावर तिचे चाहते थिरकताना दिसतात. त्याचसोबतच तिचे चाहते हे तिचे चित्रपटही अनेकदा पाहताना दिसतात.  (raveena tandon instagram)

3/5

काय फिटनेस आहे; कोण आई, कोण मुलगी? ओळखताच येईना...

raveena news

रविनाला मोठी मुलगीही आहे. सध्या रविनानं इन्टाग्रामवर आपला आणि आपल्या लेकीचा सेल्फी शेअर केला आहे. त्या दोघींच्या या फोटोला चाहत्यांच्या कमेंट्स येताना दिसत आहेत.  (raveena tandon instagram)

4/5

काय फिटनेस आहे; कोण आई, कोण मुलगी? ओळखताच येईना...

raveena daughter

त्या दोघी या फोटोंमध्ये इतक्या सारख्या दिसत आहेत. की त्या दोघींनाही ओळखणंही कठीण झालं आहे. कोण आई आणि कोण मुलगी हे ओळखणंही त्यांना अवघड झालं आहे.  (raveena tandon instagram)

5/5

काय फिटनेस आहे; कोण आई, कोण मुलगी? ओळखताच येईना...

raveena

सध्या त्या दोघींचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांनी यावेळी ट्रेडिशनल पारंपारिक लुक कॅरी केला होता.  (raveena tandon instagram)