सुष्मिता सेनने मुलींसोबत अशी केली दुर्गापूजा

Oct 17, 2018, 14:17 PM IST
1/6

सुष्मिता सेनने मुलींसोबत अशी केली दुर्गापूजा

नवरात्रोत्सवाची धून सध्या सर्वत्र सुरु आहे. काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या या आनंदपर्वात आता मध्यावरच दुर्गारुपाचीही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मोठमोठ्या मंडळांमध्ये दुर्गापुजेचं आयोजन करण्यात आलं असून सेलिब्रिटी मंडळीही यात मागे नाहीत. 

2/6

सुष्मिता सेनने मुलींसोबत अशी केली दुर्गापूजा

बी टाऊन सेलिब्रिटींमध्ये दुर्गापूजा करण्यासाठी सर्वप्रथम पोहोचल्याचं कळतं आहे ती म्हणजे अभिनेत्री सुष्मिता सेन. 

3/6

सुष्मिता सेनने मुलींसोबत अशी केली दुर्गापूजा

सुष्मिता तिच्या मुली रिनी आणि अलिशा यांच्यासोबत देवीच्या आराधनेसाठी पोहोचली. 

4/6

सुष्मिता सेनने मुलींसोबत अशी केली दुर्गापूजा

सुष्मिताच्या दोन्ही मुलींच्या आणि खुद्द सुष्मिताच्या चेहऱ्यावरही यावेळी आनंद पाहण्याजोगा होता. 

5/6

सुष्मिता सेनने मुलींसोबत अशी केली दुर्गापूजा

सुष्मिताने यावेळी दुर्गापूजेच्या निमित्ताने सुरेख अशी साडी नेसली होती. यावेळी देवीच्या आराधनेसोबतच तिने पारंपरिक असं धुनुची नृत्य केल्याचंही पाहायला मिळालं. 

6/6

सुष्मिता सेनने मुलींसोबत अशी केली दुर्गापूजा

यावेळी ती पूर्णवेळ आपल्या मुलींना रुढीपरंपरा आणि पूजेविषयीची माहिती देतानाही दिसली.