कोल्हापुरातील या ललना पाहून तुम्ही व्हाल गारद

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी कोल्हापुरात म्हशींची सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाते. पंचगंगा घाटावर ही स्पर्धा असते. त्यातील काही क्षणचित्रं तुमच्यासाठी आहेत. व्हीकेपाटील यांनी हे फोटो क्लिक केले आहेत. फोटोंसाठी साभार #VkpatilClick

Nov 10, 2018, 14:17 PM IST

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी कोल्हापुरात म्हशींची सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाते. पंचगंगा घाटावर ही स्पर्धा असते. त्यातील काही क्षणचित्रं तुमच्यासाठी आहेत. व्हीकेपाटील यांनी हे फोटो क्लिक केले आहेत. फोटोंसाठी साभार #VkpatilClick

1/7

हे फोटो तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा आणि कोल्हापूरच्या या सौंदर्यवती दाखवा

Buffalo beauty contest held in Kolhapur_seven

beauty contest, buffalo, सौंदर्य स्पर्धा, म्हशींची सौंदर्य स्पर्धा

2/7

कोल्हापूरकरांना याचं काहीच आश्चर्य वाटत नाही

Buffalo beauty contest held in Kolhapur_six

beauty contest, buffalo, सौंदर्य स्पर्धा, म्हशींची सौंदर्य स्पर्धा

3/7

कोल्हापूरकरही मिशीला ताव देत, कच्च दूध पितात

Buffalo beauty contest held in Kolhapur_five

beauty contest, buffalo, सौंदर्य स्पर्धा, म्हशींची सौंदर्य स्पर्धा

4/7

म्हशींचे मालक या म्हशीच्या दुधाची धार काढतात, आणि प्यायला देतात...

Buffalo beauty contest held in Kolhapur_four

व्हीकेपाटील यांनी हे फोटो क्लिक केले आहेत. फोटोंसाठी साभार #VkpatilClick

5/7

या दूधकट्ट्यावर म्हशी येतात

Buffalo beauty contest held in Kolhapur_india_three

व्हीकेपाटील यांनी हे फोटो क्लिक केले आहेत. फोटोंसाठी साभार #VkpatilClick

6/7

कोल्हापुरात दूधकट्टा देखील आहे

Buffalo beauty contest held in Kolhapur_india_one

व्हीकेपाटील यांनी हे फोटो क्लिक केले आहेत. फोटोंसाठी साभार #VkpatilClick

7/7

कोल्हापुरात यांचाचा थाटमाट

Buffalo beauty contest held in Kolhapur_india_two