कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

Coffee for Weighy Loss: कॉफी आपल्याला सगळ्यांनाच आवडते परंतु खरंच कॉफी प्यायल्यानं आपलं वजन कमी होण्यास मदत होईल का, सध्या याबाबत आपण काही माहिती जाणून घेऊ शकतो. या लेखातून आपण हे सविस्तर पाहुया. 

Oct 18, 2023, 22:28 PM IST

Coffee for Weighy Loss: कॉफी प्यायल्यावर आपले वजन खरंच कमी होते का याबद्दल अनेकांच्या मनात तर्कवितर्क आहे. आपल्या आरोग्यासाठी कॉफी चांगली असते का तर याबाबतही अनेक मतमतांतरे आहेत. या लेखातून आपण हे जाणून घेणार आहोत की कॉफीनं खरंच वजन कमी होईल का? 

1/8

कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

health news in marathi

कॉफी पिण्याची सवय ही आपल्या सर्वांनाच असते. त्यातून आपणही फार जास्त कॉफी-चहा प्रेमी आहोत. परंतु यानं आपलं वजन तर वाढत नाही ना? तुम्हाला माहितीये का यानं वजन कमी व्हायला मदत होऊ शकते. 

2/8

कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

marathi news

सध्या आपली जीवनशैली ही झपाट्यानं बदलते आहे. त्यातून आपल्या समोरील आव्हानंही फार वाढू लागली आहेत. आपली जीवनशैलीही बदलू लागली आहे. 

3/8

कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

health tips

सध्या आपल्याला समोर प्रश्न असतो तो म्हणजे आपण आपलं वजन कसं कमी करू शकतो? कोणते पदार्थ खाल्ल्यानं आपलं वजन कमी होण्यास मदत होईल. 

4/8

कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

coffee news

कॉफी ही सुद्धा वजन कमी करण्यास मदत करते. ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यात मदत करते. यात एन्टी ऑक्सिडंट्स असतात. 

5/8

कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

marathi news

दालचिनीची कॉफी प्यायल्यानंही वजन कमी होण्यात मदत होते. ही आपल्या शरीरातील फॅट्सही बर्न करते. मेटाबॉयलिझम वाढवते. मिशिगन जीवन विज्ञान युनिवर्सिटीच्या सर्व्हेतूनही हे समोर आलं आहे. 

6/8

कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

trending

टर्मरिक कॉफीमध्ये क्रक्यूमिन असते ज्यानं तुमचं वजन कमी करण्यास मदत होते. 

7/8

कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

viral news

अतिरिक्त चहा कॉफीही पिऊ नका. त्यातून तुम्हाला काही त्रास असतील तर शक्यतो कॉफी पिणं टाळा. 

8/8

कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

health news

तुम्हीही योग्य तज्ञांचा सल्ला घेत कॉफीचा वापर करून आपलं वजन कमी करू शकता. परंतु लक्षात घ्या की कॉफीचे अतिरिक्त सेवनही घातक ठरू शकते. तेव्हा आपल्याला त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)