घरच्या घरी करा 8 सोप्या पद्धतीने गर्भधारणा चाचणी

Homemade Pregnancy Tests : बाजारात गर्भधारणा म्हणजे प्रेग्नेसी टेस्टसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तुम्हाला घरच्या घरी ही आनंदाची बातमी कॅन्फॉर्म करायची असेल तर 7 सोप्या पद्धतीचा वापर करा. 

Jul 11, 2023, 14:42 PM IST

Homemade Pregnancy Tests in Marathi : लग्न झालं की संसार सुरु होतो, नवरा बायकोच्या प्रेमाचं प्रतिक म्हणजे त्यांचं मुलं. अशात गर्भावस्था ही प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं आणि त्याचा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. या आनंदाची पहिली चाहूल कळण्यासाठी गर्भधारणा चाचणी महत्त्वाची भूमिका बजावतं. 

1/10

महिलांना अनेक वेळा असं वाटतं आपण आई होणार आहोत. पण घरात गर्भधारणा चाचणी किट नसते अशावेळी आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने गर्भधारणा चाचणीबद्दल सांगणार आहोत. 

2/10

व्हिनेगर

ही टेस्ट तुम्हाला लघुशंकेसोबत करायची आहे. एका स्वच्छ बाटलमध्ये लघवी घ्या आणि त्यात व्हिनेगर मिक्स करा, जर रंग बदला म्हणजे तुम्ही गर्भवती आहात. 

3/10

काचेचा ग्लास

हो काचेचा ग्लासनेही तुम्ही गर्भधारणा चाचणी करु शकता. त्यासाठी एक स्वच्छा काचेचा ग्लास घ्या आणि त्यात तुमची लघुशंका जमा करा. जर या ग्लासमधील लघवीवर पांढरा थर दिसला तर तुम्ही गर्भवती आहात. 

4/10

ब्लीचचा वापर

या चाचणीसाठी एका भांड्यात थोडं ब्लीच घ्या. आता त्यात तुमच्या लघवीचे काही अंश टाका. हे टाकताना तर बुडबुडे दिसत असेल तर तुम्ही गर्भवती आहात. 

5/10

साखरेची चाचणी

हो, साखरेच्या मदतीनेही तुम्हाला समजू शकतं तुम्ही गर्भवती आहात की नाही? यासाठी एका भांड्यात साखर घ्या आणि तुमची लघवी त्यात टाका. जर भांड्यातील साखर आणि लघवी एकजीव झाली तर तुम्ही गर्भवती असू शकता. जर लघवीत साखर विरघळली तर तुम्ही गर्भवती नाहीत. 

6/10

साबण चाचणी

हो ही देखील एक पद्धत आहे ज्यातून तुम्ही आई होणार की नाही हे कळू शकतं. त्यासाठी साबणाच्या तुकड्यावर लघवी टाका आणि जर बुडबुड असं आवाज आला याचा अर्थ ही तुम्ही आई होणार आहात. 

7/10

डेटॉल टेस्ट

डेटॉलच्या मदतीनेही तुम्ही गर्भधारणा चाचणी करु शकता. यासाठी एका काचेच्या भांड्यात लघवी आणि डेटॉल समान प्रमाणात घ्या. जर लघवी डेटॉलमध्ये विरघळली तर तुम्ही गरोदर नाहीत. पण जर डेटॉलवर लघवीचा थर वेगळा दिसाला तर तुम्ही गर्भवती आहात.   

8/10

टूथपेस्ट टेस्ट

या चाचणीसाठी पांढऱ्या टूथपेस्टमध्ये लघवी मिक्स करा. जर टूथपेस्टचा रंग निळा झाला तर तुमची गर्भधारणा चाचणी positive आहे. 

9/10

मीठाचा वापर

या चाचणीसाठी सकाळी उठल्यावर एका बाटलीत लघवी घ्या आता त्यात चतुर्थांश चमचे मीठ मिक्स करा. जर तुम्ही गर्भवती असाल तर काही वेळानंतर या बॉटलमध्ये फेस तयार झालेला तुम्हाला दिसेल. 

10/10

हे लक्षात ठेवा

या चाचण्या करण्यापूर्वी तुम्ही तीन तास टॉयलेटला गेला नाही याची काळजी घ्यावी. त्याशिवाय या चाचणीसाठी वापरण्यात येणारे साहित्य स्वच्छ असावेत.(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)