ईशा गुप्ता सध्या 'या' खास चित्रपटात काम करत आहे...

Jan 24, 2018, 13:24 PM IST
1/6

जन्नत २, रुस्तम आणि बादशाहो यांसारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या एका इराणी चित्रपटात काम करत आहे.

2/6

ईशाने एका कार्यक्रमात आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, ती इराणी चित्रपटात काम करत असल्याचे समजते. 

3/6

अभिनेत्रीने रविवारी डेल्ही टाईम्स फॅशन वीक दरम्यान 'मीना बाजार एंड वस्त्या'च्या 'डेस्टिनेशन लव' साठी रॅपवॉक केला.

4/6

ब्रॅँडच्या कपड्यांमध्ये पारंपारिकता आणि आधुनिकता यांचा मेळ होता.

5/6

ईशाने सांगितले की, फॅशनही एक अशी गोष्ट आहे जी सीजननुसार बदलते. मात्र स्टाईल मी कायम ठेवते.

6/6

तिने सांगितले की, तिची एक खास ड्रिम टीम आहे जी तिची स्टाईल समजून घेते आणि तिला हवा तसा लूक देते.