मुस्लिम देशात सुरू होतंय पहिलं हिंदू मंदिर, भव्य दिव्य मंदिराचे PHOTO समोर

यूएईमध्ये लवकरच मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार आहे. 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई दौऱ्यावर असताना राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी बीएपीएसला ही जमीव भेट म्हणून दिली होती. 

| Jul 26, 2023, 19:23 PM IST

यूएईमध्ये लवकरच मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार आहे. 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई दौऱ्यावर असताना राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी बीएपीएसला ही जमीव भेट म्हणून दिली होती. 

1/5

मुस्लिम देशात सुरू होतंय पहिलं हिंदू मंदिर, भव्य दिव्य मंदिराचे PHOTO समोर

First hindu temple to open in muslim country uae

2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या दौऱ्यावर असताना तिथल्या सरकारने मंदिर बांधण्यासाठी जमिन देऊ केली होती. राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहया यांनीच भेट म्हणून ही जमीन दिली होती. 

2/5

रजिस्ट्रेशन करावे लागणार

मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 18 फेब्रुवारी 2024मध्ये सर्वसामान्य जनतेसाठी हे मंदिर सुरु होईल. 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीपर्यंत या मंदिरात जितके कार्यक्रम होणार आहेत. त्यात सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे. फक्त त्यासाठी सर्वसामान्य लोकांना रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. 

3/5

मंदिराचा उद्घाटन सोहळा

First hindu temple to open in muslim country uae

मंदिराच्या उद्घाटन सोहळा अगदी कमी माणसांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळं त्याआधी रजिस्ट्रेशन करण्याचे मंदिर प्रशासनाने ठरवले आहे. 

4/5

27 एकर जमिन

First hindu temple to open in muslim country uae

27 एकर जमिनीवर हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. मंदिरात भारतीय संस्कृती, आदर्श, स्थापत्यशैली जोपासण्यात आली आहे. यूएईच्या अबू मरीखा येथे हे मंदिर बांधण्यात येत आहे. 

5/5

14 फेब्रुवारी 2024

First hindu temple to open in muslim country uae

भारताबाहेर असलेल्या यूएईमध्ये हिंदू मंदिर लवकरच सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. मंदिराच्या बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे. बीएपीएसच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 14 फेब्रुवारी 2024मध्ये भाविक मंदिरात दर्शनासाठी येऊ शकतात.