Jio Recharge : Jio चा स्वस्तात मस्त प्रीपेड प्लान, कमी किमतीत मिळतोय अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट

Jio Recharge Plans : तुम्ही जर जिओ users असाल तर तुमच्यासाठी एक स्वस्तात मस्त प्लान संबंधी या ठिकाणी माहिती देत नाही. या प्लानमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट मिळणार आहे. 

Apr 17, 2023, 12:54 PM IST
1/6

हा प्लान फक्त जिओ फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. हा प्लान वापरकर्तोंसाठी एक स्वस्त पर्याय असू शकतो.

2/6

जिओने युजर्ससाठी एका महिन्यासाठी 240 रुपयांचा प्लान आणला आहे. या प्लानच्या रिचार्जमुळे युजर्सला अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मिळणार आहे. 

3/6

तर जिओच्या 719 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता असेल. ज्यामध्ये वापरकर्त्यांना दररोज 2 GB डेटा वापरण्याची सुविधा मिळेल. तसेच एकूण 168 GB इंटरनेट सुविधा दिले जाते. या प्लानमुळे वापरकर्ते अमर्यादित 5G डेटा वापरू शकतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जाईल जी 84 दिवसांसाठी वैधता असेल.  

4/6

तसेच 719 रुपयांच्या प्लानमध्ये 100 एसएमएस करणे शक्य असणार आहे. याशिवाय प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शनही दिले जाईल. 

5/6

आणखी एक स्वस्तात मस्त रिचार्जबदद्ल सांगायचे झाले जर 28 दिवसांच्या वैधतेसह 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 56 जीबी डेटा मिळत आहे. त्यापैकी 2 जीबी डेटा दररोज दिला जाईल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे आणि यासोबतच दररोज 100 एसएमएसचीही सुविधा आहे. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे.

6/6

जर तुम्ही नवीन प्लॅन शोधत असाल, तर तुम्हाला 719 रुपयांचा प्लॅन फायदेशीर ठरेल. कारण 719 रुपयांच्या प्लॅनची एका महिन्याची किंमत 240 रुपये आहे.