कसा आहे कॅटरिना कैफचा बर्थ डे सेलिब्रेशन प्लॅन

Jul 16, 2018, 16:04 PM IST
1/5

katrina kaif turns 35, this is how the actress is going to celebrate her birthday

कॅटरिना आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. इंग्लंडमध्ये परिवारातील काही लोकांंसोबत ती बर्थ डे सेलिब्रेशन करणार आहे. खास बर्थ  डे प्लॅन नाही. आणि मी त्याबाबत विचारही करत नाही असे तिने सांगितले आहे. 

2/5

katrina kaif turns 35, this is how the actress is going to celebrate her birthday

katrina kaif turns 35, this is how the actress is going to celebrate her birthday

कॅटरिना म्हणाली,' वाढदिवसादिवशी मी परिवारासोबत क्वॅलिटी टाईम घालवणार आहे. परिवारातील लोकांंना वाढदिवसाची आठवण करून द्यावी लागत नाही. 

3/5

katrina kaif turns 35, this is how the actress is going to celebrate her birthday

katrina kaif turns 35, this is how the actress is going to celebrate her birthday

बर्थडे  सेलिब्रेशनसाठी कॅटरिना बहिणीसोबत कंट्रीसाईडला जाणार आहे. यंदा आनंदात असलेली कॅटरिना मजामस्ती करण्यापेक्षा आराम करण्याला प्राधान्य देणार आहे.  

4/5

katrina kaif turns 35, this is how the actress is going to celebrate her birthday

katrina kaif turns 35, this is how the actress is going to celebrate her birthday

कॅटरिना कैफ सलमानसोबत 'दबंग टूर'वर आहे. काही दिवस कॅटरिना सिनेमापासून दूर आहे. टूरनंतर कॅटरिना 'झिरो' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करणार आहे. या चित्रपटातील गाणं शूट करणार आहे. 

5/5

katrina kaif turns 35, this is how the actress is going to celebrate her birthday

katrina kaif turns 35, this is how the actress is going to celebrate her birthday

कॅटरिना कैफ लवकरच `झिरो` आणि आमिर खानच्या  स्टारर  फिल्म `ठग्स ऑफ हिन्दुस्तान` चित्रपटामध्ये झळकणार आहे.