Oscar 2023: ऑस्करच्या गुडी बॅगमध्ये करोडोंची गिफ्ट्स; पाहा यावर्षी नेमकं काय आहे?

Oscars Awards 2023: यंदाचं हे ऑस्करच 95 वं वर्ष आहे. ऑस्करसाठी ज्यांना नॉमिनेशन मिळालं आहे त्यांना एक गुडी बॅग गिफ्ट म्हणून दिली जाते. या गुडी बॅग मध्ये अतिशय महागडे गिफ्ट्स असतात. काय असत नेमकं या गुडी बॅगमध्ये चला पाहुयात. 

Mar 12, 2023, 14:46 PM IST

Oscars Awards 2023: यंदाचं हे ऑस्करच 95 वं वर्ष आहे. ऑस्करसाठी ज्यांना नॉमिनेशन मिळालं आहे त्यांना एक गुडी बॅग गिफ्ट म्हणून दिली जाते. या गुडी बॅग मध्ये अतिशय महागडे गिफ्ट्स असतात. काय असत नेमकं या गुडी बॅगमध्ये चला पाहुयात. 

1/6

यावर्षी ऑस्कर 2023 (oscar 2023) च्या गुडी बॅगमध्ये जवळपास १ लाख २६ हजार डॉलर्स किमतीची गिफ्ट्स आहेत. म्हणजे जवळपास १ करोड तीन लाख २७ हजार रुपये किमतीची ही गुडी बॅग असणार आहे. 

2/6

या गुडी बॅगमध्ये जवळपास ६० गिफ्ट्स असतात जी अतिशय महागड्या ब्रॅण्डची असतात. लक्जरी गेटवे पासून लाइफस्टाइल आणि ब्युटी प्रोडक्ट्सचा समावेश असतो.

3/6

यंदाचा सर्वात महागडं म्हणजे , ४० हजार डॉलर्स किमतीचं कॅनडा मध्ये सर्वात महागड्या हॉटेल मध्ये ३ रात्र ४ दिवस स्टे करण्याचं कुपन देण्यात येणार आहे.

4/6

९ हजार डॉलर्स किमतीचं इटालियन गेटवे स्टेपॅकेजचा समावेश आहे, ४०० डॉलर्स किमतीचे महागडे पर्फुम्स आहेत. 

5/6

लक्झरी स्किनकेअर प्रोडक्टस, जपानीस मिल्क ब्रेड , ऑस्ट्रेलियाचे फेमस बेटेल खजूर आणि यांचाही या गुडी बॅग मध्ये समावेश आहे.

6/6

काही कलाकार ही गुडी बॅग स्वीकारत नाहीत तर काही कलाकार त्याच ऑक्शन करून येणारी रक्कम दान करतात.