मारुतीची हवेत उडणारी कार; 'मेक इन इंडिया' अंतर्गत भारतात होणार लाँच

लवकरच भारतीय हवेत उडणाऱ्या कारमधून प्रवास करणार आहेत. मारुती कंपनी हवेत उडणारी कार लाँच करणार आहे.

Feb 12, 2024, 21:26 PM IST

Maruti Suzuki flying Car: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी हवेत उडणारी कार लाँच करणार आहे. लवकरच भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकीची हवेत उडणारी कार पहायसा मिळणार आहे. जपानमध्ये ही कार लाँच केली जाणार आहे. 

1/7

 मारुती सुझुकी आपली मुळ कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या मदतीने ही हेवत उडणारी कार लाँच करणार आहे. 

2/7

भारतात  'मेक इन इंडिया' अंतर्गत ही कार लाँच करण्याची त.ारी मारुती कंपनी करत आहे. 

3/7

जपानमधील 2025 ओसाका एक्स्पोमध्ये ही कार लाँच केली जाणार आहे. 

4/7

कंपनी पहिल्यांदा हे एअर कॉप्टर जपान आणि अमेरिकेच्या बाजारात एअर टॅक्सी म्हणून लाँच करणार आहे.

5/7

या कारमध्ये ड्रायव्हरसह किमान 3 जणांसाठी बसण्याची व्यवस्था आहे.   

6/7

मारुतीच्या या हवेत उडणाऱ्या कारची रचना हेलीकॉप्टर सारखी आहे. याला  एअर कॉप्टर असे म्हणतात.   

7/7

Skydrive  असे हवेत उडणाऱ्या या मारुती कारचे नाव आहे.