विदेशी रेसलर जिने तोडली राखी सावंतची कंबर

Nov 13, 2018, 17:44 PM IST
1/8

40 वर्षांची महिला रेसलकर आहे रेबेल

40 वर्षांची महिला रेसलकर आहे रेबेल

रेबेल नावाने लोकप्रिय असलेली 40 वर्षांची तानिया ब्रुक्स एक प्रोफेशनल अमेरिकन रेसलर आहे. रेबेलचा जन्म 8 सप्टेंबर 1978 मध्ये ओवासो ओक्लाहोमामध्ये झालं. 

2/8

रेबेल मॉडल आणि अभिनेत्री देखील

रेबेल मॉडल आणि अभिनेत्री देखील

रेबेल खूप वर्ष प्रोफेशनल रेसलर क्रिस्टी हेमेची मैत्रिण राहिली आहे. तिने त्याच्या डान्स ग्रुम परफेक्ट एंजेल्समध्ये देखील काम केलं आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंग, अभिनय आणि मेकअपमध्ये आपलं करिअर करण्यासाठी लॉस एंजेल्समध्ये गेली.

3/8

2014 मध्ये रेबेलने प्रोफेशनल रेसलिंगची ट्रेनिंग सुरू केली

2014 मध्ये रेबेलने प्रोफेशनल रेसलिंगची ट्रेनिंग सुरू केली

जून 2014 मध्ये रेबेलच्या करिअरमध्ये नवीन वळण आलं आहे. रिबेलने ओहियो वॅली रेस्टलिंगमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे. इथे तिने दोन वेळा ओवीडब्ल्यू चॅम्पिअन जेसी बैले आणि मेरी एलिजाबेथला हरवलं आहे. 

4/8

2016 मध्ये रेबेलने पहिल्यांदा ओवीडब्ल्यू वुमन्स चॅम्पियनशीप जिंकली

2016 मध्ये रेबेलने पहिल्यांदा ओवीडब्ल्यू वुमन्स चॅम्पियनशीप जिंकली

रेबेलला रेस्लिंग करिअरमध्ये आता उंची गाठायची आहे. 2 नोव्हेंबर 2016 मध्ये रेबेलने पहिल्यांदा ओवीडब्ल्यू वुमन्स चॅम्पिअनशिप जिंकली.

5/8

2014 मध्ये तानिया ब्रुक्सने आपलं नाव रेबेल ठेवलं

2014 मध्ये तानिया ब्रुक्सने आपलं नाव रेबेल ठेवलं

आतापर्यंत तानिया ब्रुक्सच्या नावाने ओळखली जाणारी 2014 मध्ये तिने तिचं नाव रेबेल ठेवण्याच आलं. 7 जानेवारी 2015 मध्ये इम्पॅक्ट रेस्टलिंगने डेस्टिनुशन अमेरिकेतून डेब्यू केलं आहे. 

6/8

रेबेलने पंचकूलामध्ये राखी सावंतला मारलं

रेबेलने पंचकूलामध्ये राखी सावंतला मारलं

पंचकूलामधील इव्हेंटमध्ये जेव्हा रेबेलने रिंगमधून भारतीय महिलांना चेतावणी दिली. राखी सावंत तेव्हा रेसलिंग रिंगमध्ये स्वतःहून गेली. तसेच तिने रेबेलला तेव्हा डान्स करण्यासाठी चॅलेंज दिलं आहे. डान्सच्या दरम्यान राखी सावंतने अनेकदा विदेशी महिला रेसलरला चॅलेंज देखील दिलं.      

7/8

विदेशी रेसलरकडून आपटल्यानंतर राखी पोहोचली हॉस्पिटलमध्ये

विदेशी रेसलरकडून आपटल्यानंतर राखी पोहोचली हॉस्पिटलमध्ये

विदेशी रेसलरने आपटल्यानंतर राखी सावंतला सरळ चालता येत नव्हतं. राखीच्या पोट आणि पाठीला खूप त्रास होत आहे. ज्यानंतर राखीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलमध्ये राखीवर उपचार सुरू आहे. 

8/8

राखी सावंतने तनुश्री दत्तावर लावले आरोप

राखी सावंतने तनुश्री दत्तावर लावले आरोप

राखी सावंतने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्रामवर या इव्हेंटचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. राखी सावंतने आता या प्रकरणावर मोठी पोस्ट शेअर केली आहे. राखी सावंतने पोस्ट लिहिली आहे की, तनुश्री दत्ताने तिला मारण्यासाठी रेसलरला पैसे दिले होते. तनुश्रीची इच्छा आहे की, राखीने पुन्हा डान्स करू नये.