Mothers Day 2024 : 'ईश्वराचे रुप असते आई'; मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi : प्रत्येकाला आपल्या आईसाठी 'मदर्स डे' हा दिवस स्पेशल बनवायचा असतो.  तर या 'मदर्स डे'च्या दिवशी तिला खास शुभेच्छा पाठवा. 12 मे रोजी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. 

| May 11, 2024, 14:56 PM IST

तसं पाहिलं तर आईसाठी एकही दिवस कधीच पुरेसा नसतो. ज्या व्यक्तीने आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं तिच्यासाठी एक दिवस कसा पुरेसा पडेल? पण तरीही 12 मे हा दिवस "जागतिक मातृ दिवस' म्हणून साजरा केला जातो.आईसाठी 'मदर्स डे' ही ती संधी आहे. या दिवशी  तुम्ही तुमच्या आईसाठी काही वेळ काढू शकता आणि तिला खूप आनंद देईल असे काहीतरी करू शकता. मातृदिन दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी मदर्स डे 12 मे रोजी येत आहे. अशा परिस्थितीत, आपल्या आईसाठी हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी, तिला खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवा. 

1/10

मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना, जिने जन्म दिलाय मला तिला कायम सुखी ठेवा

2/10

मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi

कोठेही न मागता भरभरुन मिळालेले दान म्हणजे ‘आई’, विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान म्हणजे ‘आई’ मातृदिनाच्या शुभेच्छा!

3/10

मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi

मी कधी बोलत नाही किंवा कधी सांगत नाही. पण आई तू या जगातील सर्वोत्तम आई आहेस 

4/10

मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi

हंबरूनी वासराला जेव्हा चाटते गाय  तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय  

5/10

मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi

दुःखाचा डोंगर असो की सुखाची बरसात  आठवते ती एकच व्यक्ती कायम जिचा हवा सहवास…अशीच ती आपली आई 

6/10

मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi

हजार जन्म घेतले तरी  एका जन्माचेही ऋण फिटणार नाही  आई लाख चुका होतील माझ्याकडून पण तुझं समजावणं कधीच मिटणार नाही

7/10

मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi

एकमेव कर्ज प्रत्येक माणसावर आयुष्यभर असतं कारण ते कधीच फेडता येत नाही आणि ते म्हणजे आईचं प्रेम… मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

8/10

मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi

तू आहेस म्हणून मी आहे तुझ्याशिवाय माझे अस्तित्व बेकार आहे  गृहीत तुला धरलं तरी माफ करतेस मला  आहेसच तू मूर्तीमंत देवता…Happy Mothers Day

9/10

मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi

देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो तिला माझ्या प्रत्येक जन्मी, तिचाच गर्भ दे मजला….मातृदिन शुभेच्छा

10/10

मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

Mothers Day Wishes in Marathi

आईची ही वेडी माया लावी वेड जीवा  जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा  माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा  मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा