Mukesh Ambani : कोण आहेत मुकेश अंबानींचे गुरु बाबा ओझा; कोणत्याही मोठ्या कामाआधी यांचाच सल्ला घेतं कुटुंब

Ambani Family : केवळ अंबानी कुटुंबच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गुजरातमधील खूप मोठे राजकारणीसुद्धा त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात. 

Feb 23, 2023, 14:59 PM IST

Ambani Family : आयुष्यात यश हवं असेल तर यशाचा मार्ग दाखवण्यासाठी गुरुची गरज असते. असेच एक गुरु आहेत जे अंबानी कुटुंबाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 

1/5

मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत, रिलायन्स इंडस्ट्री जगातील सर्वात मोठी बिझनेस कंपनी आहे 

2/5

अंबानी कुटुंबाचे गुरु रमेश भाई ओझा हे प्रख्यात अध्यात्मिक गुरु आहेत. 

3/5

गुजरातच्या पोरबंदरमध्ये त्यांचा एक आश्रम आहे. ज्याचं नाव आहे 'संदीपनी वि‍द्यानि‍केतन आश्रम' है.

4/5

मुकेश अंबानी (mukesh ambani) याना  बिझनेसच्या बाबतीत कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ते गुरु रमेश ओझा यांचं मार्गदर्शन घेतात. 

5/5

रमेश ओझा (ramesh ojha)  हे धीरूभाई अंबानींपासून त्यांच्यासोबत आहेत, पुढे त्यांच्या मुलांना म्हणजेच अनिल (anil ambani) आणि मुकेश अंबानी (mukesh ambani) यांना ते मार्गदर्शन करत आहेत.