बापरे...! सनी लिओनीने हे कसले फोटो शेअर केले? पाहून भुवया उंचावतील

 सनीने Splitsvilla X5 साठी तिच्या OOTD स्टेटमेंटमध्ये काही खास फॅशन गेम सेट केले आहेत.

Mar 14, 2024, 20:06 PM IST

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी स्प्लिट्सविला X5 च्या आगामी सीझनचे होस्ट करण्यासाठी सज्ज आहे आणि प्रेक्षकांना या शो बद्दल खूप उत्सुकता देखील आहे. सनीने Splitsvilla X5 साठी तिच्या OOTD स्टेटमेंटमध्ये काही खास फॅशन गेम सेट केले आहेत.

 

1/7

अभिनेत्री सनी लिओनी ही बॉलिवूडची सगळ्यात बोल्ड अभिनेत्रीपैकी एक आहे. 

2/7

अभिनेत्री सनी लिओनीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 

3/7

अभिनेत्रीने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला काही मिनीटं लागतात. 

4/7

नुकताच सनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.   

5/7

 लॅव्हेंडर पँटसूटमध्ये या लॅव्हेंडर आउटफिटमध्ये सनी लिओनी उठून दिसत आहे.   

6/7

ज्यामध्ये तिने अंगठ्या, ब्रेसलेट आणि आकर्षक कानातले घातले आहेत.   

7/7

आकर्षक सॉफ्ट ग्लॅम लूकसह, सनी लिओन पूर्णपणे ‘गुड व्हाइब्स ऑन टाइड्स’ मध्ये तिचा हा लूक छान दिसतोय.