PHOTO : मणिकर्णिकाच्या प्रमोशनसाठी कंगना रानौतचा 'रॉयल लूक'

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

Jan 11, 2019, 11:02 AM IST

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

1/6

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

'विजयी भव' या गाण्यातही कंगना प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलीय

2/6

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

नुकतंच चित्रपटातील 'विजयी भवं' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय

3/6

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

२५ जावेनारीला 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी'  हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होतोय

4/6

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

मणिकर्णिकाच्या प्रमोशन करतानाही कंगना अगदी साध्या पण रॉयल लूकमध्ये दिसली

5/6

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटात कंगना झाशीची झुंझार महाराणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे कंगनाचा अवतारही शाही झालाय

6/6

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झालीय