यामिनी गुप्ताचे मॅग्झिनसाठी फोटोशूट

Jan 11, 2018, 17:00 PM IST
1/7

Yami Gautam

Yami Gautam

बॉलीवूड एक्ट्रेस यामी गौतम 'मैक्सिम' च्या कव्हर पेजवर खूप वेगळ्या अंदाजात दिसत आहे. या मॅगजीनच्या फोटोशूटमध्ये ती निळ्या जॅकेटमध्ये दिसत आहे. फोटोग्राफर प्रसाद नाईकने हे फोटोस क्लीक केले आहेत.   

2/7

Yami Gautam

Yami Gautam

 याशिवाय नम्रता सोनीच्या परफेक्ट मेकअपमध्ये यामी खूपच सुंदर दिसत आहे. 

3/7

Yami Gautam

Yami Gautam

यामी गौतमने तिच्या बॉलीवूड करिअरची सुरूवात २०१२ मध्ये 'विक्की डोनर' या सिनेमातून केली. या सिनेमात तिच्यासोबत आयुष्यमान खुराना सहअभिनेता होता. यानंतर ती अनेक सिनेमात दिसली. ऋतिक रोशनसोबत 'काबिल'मध्ये दिसली.

4/7

Yami Gautam

Yami Gautam

हा सिनेमा गेल्यावर्षी जानेवारी रिलीज झाला होता. आता पुन्हा एकदा यामी, शाहिद कपूरसोबत 'बत्ती गुल मीटर चालू' मध्ये दिसणार आहे.   

5/7

Yami Gautam

Yami Gautam

 या सिनेमाचे दिग्दर्शन नारायण सिंह करत आहेत. त्यांनी अक्षय कुमारचा  `टॉयलेट: एक प्रेम कथा` या सिनेमाचे दिग्दर्शन करत या क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यामूळे त्यांचा हा दुसरा सिनेमा आहे.     

6/7

Yami Gautam

Yami Gautam

या सिनेमात पहिल्यांदाच शाहिद आणि यामी यांची जोडी दिसणार आहे. दरम्यान यामीच्या आधी अनेक अभिनेत्रींची नावे यासाठी पुढे आली होती. 

7/7

Yami Gautam

Yami Gautam

 या सिनेमाचे डायलॉग आणि स्टोपी गरीमा आणि सिद्धार्थ यांनी लिहिली आहे. विपुल रावल याची ही कन्सेप्ट आहे. या सिनेमाचे शूट लवकरच सुरू होणार आहे. ३१ ऑगस्ट २०१८ ला हा सिनेमा रिलीज होईल. (सर्व फोटो साभार- इन्स्टाग्राम)