भारतात फक्त 9499 रुपयांना मिळणारा हा फोन पाकिस्तानात 44,999 रुपयांना मिळतो

POCO चा सर्वात स्वस्त आणि क्लासिक फोन आहे. हा फोन भारतात स्वस्त असला तरी पाकिस्तानात अत्यंत महागड्या किंमतीत विकला जातो.

Feb 14, 2024, 19:02 PM IST

Poco C65 : पोको कंपनीने वर्षाच्या शेवटी आपला Poco C65 हा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच केला. या फोनमध्ये जबरदस्त फिचर्स आहेत. भारतात फक्त 9499 रुपयांना मिळणारा हा फोन पाकिस्तानात 44,999 रुपयांना विकला जातो. पाकिस्तानात हा फोन इतका महाग का विकला जातो जाणून घेवूया कारण.

1/7

डिसेंबर 2023 मध्ये पोको कंपनीने  Poco C65 हा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच केला. 

2/7

Poco च्या पाकिस्तानी वेबसाइटवर Poco C65 8 GB RAM / 256 GB  फोन 44,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत  पाकिस्तानी रुपयांमध्ये आहे.

3/7

 या फोनचे 4 जीबी + 128 जीबी स्टोरेजचे व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे, तर 6 जीबी + 128 जीबी 9,499 रुपये  तर 8 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.

4/7

या फोनमध्ये MediaTek Helio G85 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50 MPचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 50 MPचा प्रायमरी कॅमेरा आहे.

5/7

या फोनमध्ये  90 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाची एचडी+ (720 बाय 1,600 पिक्सल) एलसीडी स्क्रीन आहे. 

6/7

हा फोन मॅट ब्लॅक आणि पेस्टल ब्लू कलर ऑप्शनमध्ये हा फोन उपलब्ध आहे. 5000 एमएएच क्षमतेचा दमदार बॅटरीबॅकअप आहे. 

7/7

Poco C65 हा एक बजेट फोन आहे. अत्यंत कमी किंमतीत हा फोन विकला जात आहे.