दर दिवसाला 'इतके' पैस कमावतो रोहित शर्मा, महिन्याची कमाई पाहून व्हाल हैराण

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे अनेक चाहते आहे. रोहित शर्मा क्रिकेट आणि इतर माध्यमातून दरदिवसाला किती पैसे कमावतो हे पाहूया. 

| Jan 30, 2024, 12:02 PM IST
1/7

कर्णधारांपैकी रोहित शर्मा एक यशस्वी कर्णधार मानला जातो.   

2/7

रोहित शर्मा ज्याप्रमाणे रन्स करतो, त्याचप्रमाणे तो पैसा देखील कमावतो. 

3/7

ट्रेडिंग आणि इनवेस्टमेंट कंपनी ग्रो ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रोहित शर्मा 214 कोटींचा मालक आहे.

4/7

सरासरीने रोहित शर्मा महिन्याला 2 कोटी रूपये कमावत असल्याची माहिती आहे. 

5/7

जर महिन्याभराच्या कमाईने हिशोब केला तर रोहित शर्मा दररोज 6-7 लाख रूपये कमावतो.

6/7

रोहित शर्मा भारताचा A+ ग्रेडचा खेळाडू आहे. ज्या माध्यमातून तो बीसीसीआयकडून दरवर्षाला 7 कोटी रूपये कमावतो. 

7/7

यानुसार रोहित शर्माला प्रत्येक टेस्ट सामन्याचे 15 लाख, वनडे सामन्याचे 6 लाख आणि टी-20 सामन्याचे 3 लाख रूपये मिळतात.