Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा

Shweta Tiwari Intimate Scene: श्वेता तिवारी या लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीनं 'हम तुम और थे' या वेबसिरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे. या सिरिजमधली तिच्या बोल्ड सीनच्या सकडीकडेच चर्चा होत्या त्यात त्याच्या बोल्ड सीन्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

Feb 25, 2023, 22:41 PM IST

Shweta Tiwari Intimate Scene: आजकाल ओटीटी आणि त्यात दाखवण्यात येणाऱ्या बोल्ड सीन्सची सर्वत्र चर्चा असते. त्यातून आता अभिनेत्रीही बोल्ड सीन्स करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचीही बऱ्याचदा चर्चां होताना दिसते. सध्या श्वेता तिवारी त्याच एका सीन्ससाठी चर्चेत आहे. जाणून घेऊया नक्की का? 

1/5

Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा

shweta tiwari

हिंदी टेलिव्हिजनवर श्वेता तिवारी या अभिनेत्रीनं पुरता धुमाकूळ घातला आहे. त्यात टेलिव्हिजन सिरियल म्हणू नका नाहीतर किंवा रिएलिटी शोज त्या सगळ्यात तिची फारसं चर्चा होताना दिसते. 

2/5

Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा

shweta tiwari bold

तिनं नुकत्याच एका बोल्ड वेबसिरिजमधून काम केले आहे. ज्यातील तिच्या इंटिमेट सीनसाठी तिला फारच त्रास सहन करावा होता असं तिनं एका मुलाखतीत सांगितले आहे. 

3/5

Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा

shweta tiwari initimate scene

त्यात ती असं म्हणाली होती की, मला या वेबसिरिजमधून खूप काही शिकायला मिळाले म्हणून मी ऋणी आहेच त्याचबरोबर या वेबसिरिजनं मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढलं. 

4/5

Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा

shweta tiwari daughter

तिनं असंही म्हटलं आहे की हा सीन शूट केल्यानंतर ती व्हॅनिटीमध्ये ढसाढसा रडली. 

5/5

Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा

shweta tiwari controversy

आपल्या मुलीसोबतही तिनं हा किस्सा शेअर केला होता.