Sidharth Shukla Demise: सिद्धार्थच्या आईच्या सांत्वनासाठी पोहचले सेलिब्रिटी

Sep 02, 2021, 17:24 PM IST
1/7

राज कुमार राव आणि पत्रलेखा पोहचले

राज कुमार राव आणि पत्रलेखा पोहचले

बॉलिवूड अभिनेता राज कुमार राव (Raj Kumar Rao) आणि त्याची मैत्रीण पत्रलेखा सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) घरी पोहोचले आहेत.

2/7

आरती आणि शेफाली देखील सिद्धार्थच्या घरी पोहोचले

आरती आणि शेफाली देखील सिद्धार्थच्या घरी पोहोचले

सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी कळताच आरती सिंह (Arti Singh) आणि शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) सिद्धार्थ शुक्लाच्या घरी पोहोचले. दोघीही एकाच कारमध्ये सिद्धार्थच्या घरी दाखल झाल्या  

3/7

विकास होता सिद्धार्थचा जवळचा मित्र

विकास होता सिद्धार्थचा जवळचा मित्र

सिद्धार्थ शुक्लाचा जवळचा मित्र विकास गुप्ता (Vikas Gupta) सिद्धार्थच्या घरी पोहोचलेल्या पहिल्या स्टार्सपैकी एक होता. तो गाडीतून उतरताना दिसला

4/7

आसिम रियाज दिसले हॉस्पीटलबाहेर

आसिम रियाज दिसले हॉस्पीटलबाहेर

असीम रियाजला (Asim Riaz) सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी कळताच तो रुग्णालयात पोहोचला. तो कूपर हॉस्पिटलच्या बाहेर दिसला.  

5/7

राहुल महाजनही वाट पाहताना दिसले

राहुल महाजनही वाट पाहताना दिसले

राहुल महाजन (Rahul Mahajan) देखील यांनी सिद्धार्थच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर ते कूपर रुग्णालयात पोहचले

6/7

दिग्दर्शक अशोक पंडितही घरी पोहोचले

दिग्दर्शक अशोक पंडितही घरी पोहोचले

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी ऐकून दिग्दर्शक अशोक पंडितही (Ashok Pandit) त्याच्या घरी पोहोचले.

7/7

सिद्धार्थच्या मावशीला रडू आवरेना

सिद्धार्थच्या मावशीला रडू आवरेना

सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनाची बातमी कळताच त्याची मावशी सिद्धार्थच्या घरी पोहचली.