PHOTO : मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वी तेजानं उजळली होती 'रुप की रानी'

मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वी तेजानं उजळली होती 'रुप की रानी'

Feb 25, 2018, 08:25 AM IST

PHOTO : मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वी तेजानं उजळली होती 'रुप की रानी'

1/6

बॉलिवूडची 'रुप की रानी' श्रीदेवी यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू

2/6

दुबईमध्ये अचानक घेतली एक्झिट

3/6

आपल्या भाच्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी त्या दुबईला गेल्या होत्या 

4/6

दोन दिवसांपूर्वीच त्यांनी या लग्नातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते

5/6

मृत्यूसमयी त्या ५४ वर्षांच्या होत्या

6/6

श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ मध्ये तमिळनाडूमध्ये झाला होता